welcome to Hindusthan Samachar
ब्रेकिंग न्यूज़
महत्वाची बातमी
ताजी बातमी
»मुंबई : नालेसफाई कामांची आयुक्तांकडून पाहणी
»मुंबई : शिवसेना कार्याध्यक्षांची इर्ला उदंचन केंद्रास भेट
»पुणे : भारतीय प्रशासन सेवेपमाणे राज्यस्तरीय अधिका‹यांना प्रशिक्षण देणार - मुख्यमंत्री
»मुंबई : जगातिक बंदरांच्या क्रमवारीत जवाहरलाल नेहरु बंदराने स्थान मिळवावे - राज्यपाल
»मुंबई : भारतीयचे चित्रीकरण सुरू
»मुंबई : सुगुना समूहाची दक्षिण भारतात पहिली पोल्ट्री इन्स्टिट्यूट
»उत्तर प्रदेश : बाबा जय गुरूदेव यांचे निधन
»नाशिक : उपेक्षित समाजासाठी पौरोहित्य शिबीर
»नाशिक : नक्षलवाद्यांचा राज्याच्या अन्य ग्रामीण भागात शिरकाव - पोलीस महासंचालक के. सुब्रह्मण्यम
»मुंबई : एल अँड टी कन्स्ट्रक्शनला २५९२ कोटींची ऑर्डर
राष्ट्रीय
उत्तर प्रदेश : बाबा जय गुरूदेव यांचे निधन

मथुरा, दि. १९ मे, (qह.स.) - सुप्रसिद्ध संत बाबा जय गुरूदेव यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. गेल्या काही काळांपासून आजारी असलेल्या बाबा जय गुरूदेव यांना गुरगाव येथील मेदांता इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळातून ..

आंतरराष्ट्रीय
सिरीया : दमिश्क स्फोटांमागे अल् कायदाच - बान की मून

दमिश्क, दि. १८ मे, (qह.स.) - सिरीयाची राजधानी दमिश्कमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे अल् कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी बोलून दाखविला. या स्फोटात ५४ जण मृत्यूमुखी ..

क्रीडा
मुंबई : शाहरूखवरील बंदीवरून आता बीसीसीआय आणि एमसीए मध्ये जुंपली

मुंबई, दि. १८ मे, (qह.स.) - इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचा यंदाचा हंगाम खेळापेक्षा वादांमुळेच जास्त गाजतो आहे. आघाडीचा qहदी चित्रपट अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरूख खान याने बुधवारी मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई क्रिकेट ..

आर्थिक
मुंबई : भारतीयचे चित्रीकरण सुरू

मुंबई, दि. १९ मे, (qह.स.) - ङ्कदेऊळङ्कच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी आपल्या ङ्कदेविशा फिल्म्सङ्कतर्फे ङ्कभारतीयङ्क चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरूवात केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जकीनपेठ या अतिदुर्गम गावात ..

मुंबई
मुंबई : नालेसफाई कामांची आयुक्तांकडून पाहणी

मुंबई, दि. १९ मे, (qह.स.) - मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी पश्चिम उपनगरातील एकूण १० नाल्यांची शुक्रवारी पाहणी केली. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पश्चिम उपनगरातील दहिसर नदी, चंदावरकर नाला, एक्सर गाव, म्हात्रे नाला, क्रॉस qलक ..

विदर्भ
अमरावती : मोर्शी तालुक्यात तीन मोरांसह चार लांडोरांचा मृत्यू

अमरावती, दि. १८ मे (qह. स.) - मोर्शी तालुक्यातील दाभेरी गावालगतच्या तलावाच्या शेजारी तीन मोर आणि चार लांडोर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले आहेत. विषबाधेमुळे हे पक्षी मृत पावल्याचे पशुवैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले. दाभेरी येथील ब्रिटिशकालीन ..

कोंकण
ठाणेःनोकरानेच केली मालकाच्या घरी हातसफाई अडिच लाखांच्या मुद्देमालासह आरोपी फरार!

ठाणे, दि. १८ मे, (qह.स.) -नोकरानेच बेकरी मालकाच्या घरातून अडिच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरूवारी कोपरी येथे घडली.आरोपी प्रसन्ना र्गोड (२९)असे या नोकराचे नाव असून तो पसार झाला आहे. ठाणे पूर्वेकडील साईकृपा टॉवरमध्ये बेकरी व्यवसाय करणारे फिर्यादी ..

उत्तर महाराष्ट्र
नाशिक : उपेक्षित समाजासाठी पौरोहित्य शिबीर

नाशिक, दि. १९ मे, (qह.स.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्म जागरण विभाग व शंकराचार्य न्यास, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोड येथील बालाजी मंदिरात दलितांना पूजाविधी शिकविण्याचे शिबीर चालू आहे. एकूण ३७ विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले ..

पश्चिम महाराष्ट्र
पुणे : भारतीय प्रशासन सेवेपमाणे राज्यस्तरीय अधिका‹यांना प्रशिक्षण देणार - मुख्यमंत्री

पुणे, दि. १९ मे, (qह.स.) - भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाèयांना देण्यात येणाèया पायाभूत प्रशिक्षणाच्या धर्तीवर स्टेट कॅडरच्या अधिकाèयांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.राज्यातील ..

मराठवाडा
नागपूर : हलल्यामागे जलसंवर्धन मंत्र्याच्या मुलाचा हात

नागपूर, दि. १७ मे (qह. स.) - राज्यात जलसंवर्धन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून करीत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या जलसंवर्धन खात्याचे मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत ..

गोवा
गोवा : गोवा पंचायत निवडणूक : मतमोजणी पूर्ण, १८४ पंचायतींचे निकाल जाहीर

पणजी, दि. १८ मे, (qह.स.) -  राज्यातील सर्व १८४ पंचायतींचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत राज्यभरातून अनेक नवे चेहरे निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या निकालाबाबत आनंद व्यक्त करताना, निवडून आलेले ..

मनोरंजन
मुंबई : ‘स्टार टॉकङ्कच्या चॅटसेवेवर नव्या सेलीब्रिटींचे आगमन

मुंबई, दि. १८ मे, (qह.स.) - रिलायन्स कम्युनिकेशन्सने रिलायन्स ग्राहकांसाठी विश्वचषक क्रिकेट संघातील विक्रमवीर वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत चॅट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या सेवेत आता नव्या सेलीब्रिटींची ..

विविध
उत्तर प्रदेश : बाबा जय गुरूदेव यांचे निधन

मथुरा, दि. १९ मे, (qह.स.) - सुप्रसिद्ध संत बाबा जय गुरूदेव यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. गेल्या काही काळांपासून आजारी असलेल्या बाबा जय गुरूदेव यांना गुरगाव येथील मेदांता इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळातून ..

लेख
नागपूरच्ङ्मा परिसरातून...

नागपूर, दि. ०८ मे, (qह.स.) - गेले काही दिवसांपासून नागपुरात अतिक्र‘ण हटाव ‘ोहि‘ सुरु आहे. ङ्मा ‘ोहि‘ेत एक आङ्मएएस आणि एक आङ्म. पी. एस अधिकारी दंड थोपटून उतरलेले आहेत. ङ्मा ‘ोहि‘ेचा काही ङ्काङ्मदा होणार का ..